Thursday, May 14

Tag: Vasectomy and family welfare surgery completed

Vasectomy and family welfare surgery : हदगांव तालुक्यातील तामसा येथे पुरुष नसबंदी व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया संपन्न -NNL

Vasectomy and family welfare surgery : हदगांव तालुक्यातील तामसा येथे पुरुष नसबंदी व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया संपन्न -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| हदगांव तालुक्यातील तामसा येथे पुरुष नसबंदी व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले असून, यास प्रतिसाद देणाऱ्यांचा आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख मॅडम तसेच तालुका आरोग्य अधिकारी हदगांव डॉ. संजय मुरमुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 18 /12 /2024 रोजी प्रा. आ .केंद्र तामसा येथे एक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया व सहा महिलावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन डॉ. साहेबराव भिसे सर यांनी यशस्वीरित्या केले आहे. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ. संजय मुरमुरे सर यांच्या हस्ते जांभळा येथील दोन मुलीं झाल्यानंतर पुरुष नसबंदी करवून घेणारे लाभार्थीचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मत परिवर्तन करणारे जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत नवनियुक्त आरोग्य सेवक श्री संतोष सानप यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ...
error: Content is protected !!