Friday, May 15

Tag: Varun Raja attended the unveiling ceremony of the full-length statue

Punyaslok Rajmata Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास लावली वरुणराजाची हजेरी -NNL

Punyaslok Rajmata Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास लावली वरुणराजाची हजेरी -NNL

महाराष्ट्र, हिंगोली
हिंगोली| हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत आ.संतोष बांगर व मान्यवरांच्या हस्ते कळमनुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना वरुणराजाने हजेरी लावली असून, मुसळधार पावसात हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या कळमनुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आ.संतोष बांगर यांनी गावखेड्यातील जनतेस सुरक्षेस्तव कार्यक्रमास येवू नये म्हणुन सांगितल्यानंतरही मुसळधार पावसात हजारो समाज बांधवांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी पारंपारिक धनगरी वाद्यांच्या निनादात आ.संतोष बांगर व समस्त धनगर समाज बांधवांच्या हस्ते पुण्यश्लोक...
error: Content is protected !!