Saturday, June 27

Tag: urad

Online registration : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Online registration : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

कृषी, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नाफेडच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी एकूण 13 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी शनिवार 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. मुखेड तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, कुंडलवाडी विविध कार्यकारी से. सह. सो. कुंडलवाडी, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर), तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी), मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि. संस्था (उमरदरी), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.सं...
error: Content is protected !!