Thursday, May 14

Tag: under Operation Flush Out

Accused arrested ; ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना अटक -NNL

Accused arrested ; ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना इतवारा गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे, ऐन सणासुदीच्या काळात अग्निशास्त्रं बाळगणाऱ्यावर कार्यवाही केल्याबद्दल वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयात ऑपरेशन फ्लश आऊट (Operation Flush Out) कार्यवाही चालु आहे. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना-अर्जुन मुंडे, पोकों- चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे, असे उपविभाग इतवारा हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेणे कामी व अवैद्य धंदयावर कार्यवाही करणेकामी पेट्रोलींग करीत असताना आज दिनांक 14/09//2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली. यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत सावली धाब्याचे समोर दुध डेअरी रोडवर आरोपी नामे 1. बलबिरसिंघ प्रतापसिंघ जाधव वय 21 वर्ष व्यवसाय -...
Operation Flush Out : ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत एका अरोपीकडून दोन अग्नीशस्त्र दोन जिवंत काडतुस जप्त -NNL

Operation Flush Out : ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत एका अरोपीकडून दोन अग्नीशस्त्र दोन जिवंत काडतुस जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य शस्त्र बाळगणारे अरोपीतांची माहिती काढुन त्यांचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीतील अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. रमेश गायकवाड, सपोउपनि. देविदास बिसाडे, पोहेकॉ./664 मोहन हाक्के, पोना./2556 लक्ष्मण दासरवार, पोना./2117 धिरजकुमार कोमुलवार, पोना./2543 चाऊस, पोकॉ./493 संघरत्न गायकवाड यांना आदेश दिले होते. दिनांक 31/08/2024 रोजी पो.स्टे. चे डी.बी. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, बाफना टी पॉईन्ट ल...
error: Content is protected !!