Tuesday, June 30

Tag: under Loha police station limits

18 quintals of ganja : लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मापुरी तांडा येथे ९ लाखांचा १८ क्विंटल गांजा जप्त

18 quintals of ganja : लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मापुरी तांडा येथे ९ लाखांचा १८ क्विंटल गांजा जप्त

क्राईम, नांदेड
लोहा/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एक मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे. धर्मापुरी तांडा (मजरे) शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे १८२ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची अंदाजे किंमत ९ लाख १३ हजार ५०० रुपये असून, यात वापरण्यात आलेले बोलेरो वाहन (क्र. एम एच ४६ ए.पी. २०६७) देखील जप्त करण्यात आले आहे, ज्याची किंमत ५ लाख रुपये आहे. एकूण १४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे.ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखाचे सहायक पोलीस निरीक्षक रविकुमार वाहुळे व पथकाने केली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडण्याची ही पहिलीच वेळ होय. याप्रकरणी माधव विठ्ठल जाधव (वय ३९, व्यवसाय शेती, रा. धर्मापुरी तांडा, ता. कंधार) आणि अशोक मरीबा वाघमारे (वय ३०, व्यवसाय चालक, रा. भोसी रोड, कंधार) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही स्वतःच...
error: Content is protected !!