Wednesday, May 13

Tag: two vehicles seized

Illegal transport of sand ; अवैध रेतीची चोरटी वाहतूक, दोन वाहने जप्त, दोन जणांविरुद्ध विरूद्ध गुन्हा दाखल

Illegal transport of sand ; अवैध रेतीची चोरटी वाहतूक, दोन वाहने जप्त, दोन जणांविरुद्ध विरूद्ध गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अवैध चौरटी वाहतूक करीत असलेली एक टाटा कंपनी हायवा ,व एक टेपो सह दोन‌ आरोपी एकुण 21लाख 90 हजार मुद्देमाल जप्त केला असुन दोन आरोपी अटक केली आहे,या प्रकरणी सहा ब्रास रेती जप्त केली आहे, या कार्यवाही मुळे खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों मोरे,पोहेकॉ मुपडे. पोकॉ भिसे, पोकॉसिरमलवार, पोकॉकांबळे,पोकाॅ जमीर, कदम, पोना मजहर सर्व पो.स्टे. नांदेड ग्रा.पोलीस अंमलदार यांनी गोपनीय माहितीचे आधारे रेतीची अवैध चोरटी वाहतुक करीत असलेली व एक टाटा कंपनीचा हायवा एम.एच.30 बि.डी. 2668 व एक टाटा कंपनीचा टेम्पो एम.एच.28एच 7944 ताब्यात घेवुन एकुण दोन आरोपीसह 21,90,000/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील दोन्ही वाहनावर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आरोपी ‌चालक अंबादास गणेश बयने व जनार...
error: Content is protected !!