Tuesday, June 30

Tag: Two people on a motorbike were arrested under the bridge on Wajegaon Mudkhed Road within the limits of the rural police station

Police Action ; वाजेगाव मुदखेड रोडच्या ब्रिजखाली दोन जणांना अटक, तलवार व मोटार सायकल जप्त

Police Action ; वाजेगाव मुदखेड रोडच्या ब्रिजखाली दोन जणांना अटक, तलवार व मोटार सायकल जप्त

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध शस्त्र बाळगुन फिरणारे लोकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्यावरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी कार्यवाही करत हद्दीत वाजेगाव मुदखेड रोडवरील ब्रिजखाली मोटार सायकवरील दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून तलवार व मोटार सायकल जप्त केली आहे. दिनांक 01/07/2025 रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नदिड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकाचे पोउपनि, ज्ञानेश्वर मटवाड व त्यांची टिम पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत गुन्हेगार वाँच पेट्रोलींग करीत होते. दरम्यान त्यांना खबऱ्या मार्फत गोपनीय माहीती मिळाली की, दोन इसम एका मोटार सायकलवर वाजेगाव बायपास ब्रिजखाली मुदखेड रोडवर थांबले असुन, ते सोबत तलवार बाळगुन आहेत. या इसमावर पोलीस स्टेशन मुदखेड येथे खून, खुन...
error: Content is protected !!