Friday, May 15

Tag: Two farmers in Shiradhon died during the treatment of a wild boar attack

Shiradhon ; शिराढोण येथील दोन शेतकऱ्यांवर झालेल्या रांनडुकराच्या प्राणघातक हल्ल्यातील उपचार दरम्यान एकाचा मृत्यू

Shiradhon ; शिराढोण येथील दोन शेतकऱ्यांवर झालेल्या रांनडुकराच्या प्राणघातक हल्ल्यातील उपचार दरम्यान एकाचा मृत्यू

नांदेड, कृषी
उस्माननगर l कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील शिवारात २३ रोजी पिसाळलेल्या रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २५ रोजी पहाटे रमेश शिंदे वय ४५ या शेतकऱ्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर महीती अशी की, येथील दोन शेतकऱ्यावर दि.23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता शेतात गु्रांसाठी चारा घेत असताना हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती . यामध्ये बापूराव पवार आणि रमेश किशन शिंदे हे गु्रांसाठी चारा घेत होते तितक्यात पिसाळलेल्या रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला व पाठीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. शेतात त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धावून आले असता त्यांनी त्यांची रान डुकर क...
error: Content is protected !!