Saturday, July 4

Tag: True journalism is when journalists present the true situation in society – District President Santosh Pandagale

Santosh Pandagale ; पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता – जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे

Santosh Pandagale ; पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता – जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे

नांदेड, सोशल वर्क
मुखेड l पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्न मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष जिल्हाध्यक्ष पांडागळे यांनी मुखेड येथे दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठी पत्रकार संघाच्या कार्यालय उदघाटन प्रसंगी म्हणाले. मुखेड मराठी पत्रकार संघटनेचे कार्यालय जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, समाजात अनेक घडामोडी घडत असतात. कोणतेही वेतन नसताना पत्रकार प्रत्येक बातमी आपला जीव जोखीम घालून बातमी घेत असतो. सध्या पत्रकारांची सुरक्षेसाठी शासन एस. एम.देशमुख यांनी मागणी केलेला पत्रकार संरक्षण कायदा लागू करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी भूमिका सुद्धा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा संघटक ऍड. सुनील पौळकर, मुखेड अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड,कार्याध्यक्ष अ...
error: Content is protected !!