Wednesday, May 13

Tag: Treatment for severe esophageal cancer at Yashoda Hospital Somajiguda

Yashoda Hospital ; यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे गंभीर अन्ननलिका कॅन्सरवर उपचार 

Yashoda Hospital ; यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे गंभीर अन्ननलिका कॅन्सरवर उपचार 

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजेच अन्ननलिकेच्या कॅन्सरने ग्रस्त तत्कालीन वय ३५ वर्षे असलेल्या रुग्ण उपेंद्र विष्णुपुरीकर यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी तब्बल १३ वर्षापूर्वी यशस्वी एसोफेजेक्टॉमी. शस्त्रक्रियेव्दारे अन्ननलिकेचा सर्व किंवा काही भाग, पोटाचा काही भाग आणि जवळील लिम्फ नोड्स काढून टाकत रुग्णाच्या आतड्यापासून नवीन अन्ननलिका तयार करून जिवनदान दिले होते व तो रुग्ण आज तब्बल १३ वर्षा नंतर ठणठणीत आयुष्य जगत आहे अशी माहीती हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ.सचिन मर्दा व रुग्ण श्री उपेंद्र यांनी दिली यावेळी त्यांनी सांगितले की, सदरील रुग्णांस एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा या दुर्मिळ अन्ननलिका कॅन्सरने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी गाठले होते त्यास अन्न गिळतांना पाणी पितांना असह्य वेदना ह...
error: Content is protected !!