Wednesday, May 13

Tag: Trainees under the Chief Minister’s Youth Work Training Scheme should get their Aadhaar and necessary documents verified.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून घ्यावी

नांदेड, करियर
नांदेड | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना, नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसेच आस्थापना, नियोक्ते यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णय 9 जुलै 2024 अन्वये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार आता शासन निर्णय दि.10 मार्च 2025 अन्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत का...
error: Content is protected !!