Wednesday, May 13

Tag: to five Takht Sahibs will start soon

Special Train Manded ; पाच तख्त साहिबानला होणारी विशेष रेल्वे लवकरच सुरु होईल – डॉ. विजय सतबीर सिंघ

Special Train Manded ; पाच तख्त साहिबानला होणारी विशेष रेल्वे लवकरच सुरु होईल – डॉ. विजय सतबीर सिंघ

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आई.ए.एस. यांचे सल्लागार स. जसवंत सिंघ जी बॉबी यांनी आज राज्य रेल्वे मंत्री स. रवनीत सिंघ जी बिट्टू यांची विशेष भेट घेतली. ही बैठक दिल्लीतील रेल भवन येथे अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात झाली, ज्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. श्री बॉबी म्हणाले की लवकरच डॉ. विजय सतबीर सिंघ जी प्रशासक हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, यू.पी यांच्या नेतृतत्वाखाली, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पंजाब इत्यादी रज्यातील मुख्य मान्यवरांचे एक विशेष शिष्टमंडळ दिल्ली येथे भारताचे रेल्वे राज्य मंत्री श्री रवनीत सिंघ जी बिट्टू यांची भेट घेईल. येथे हे नमूद करणे आवश्यक आहे कि, श्री हजूर साहिब नांदेड ते संपूर्ण भारतभर थेट आणि सोपा प्रवास करण्याची मागणी भाविकांकडून बऱ्याच काळापासून केली जात आहे. ज्याचा फायदा श्री हजूर साहिब नांदेड आणि इतर शहरातील भाविक...
error: Content is protected !!