Thursday, May 14

Tag: to farmers who received Rs. 90 crore

Lendi project : लेंडी प्रकल्पास 90 कोटी रुपये निधी प्राप्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वितरण

Lendi project : लेंडी प्रकल्पास 90 कोटी रुपये निधी प्राप्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वितरण

कृषी, नांदेड
नांदेड| लेंडी प्रकल्पासाठी 90 कोटी रुपये इतका निधी गोदावरी महामंडळास वितरीत झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना प्राधान्याने सानुग्रह अनुदान वाटप व या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम समांतरपणे त्वरीत सुरु करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प हा महाराष्ट्र व तेलंगना राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा पाणी वापर क्षमता 5.96 टीएमसी इतका आहे. या प्रकल्पामुळे एकूण 26 हजार 924 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पास 1985 मध्ये प्रशासकीय मान्यताप्राप्त असून प्रकल्पाची अद्यावत किंमत 2 हजार 184 कोटी रुपये इतकी आहे. प्रकल्पग्रस्तांनी सन 2011 पासून विविध मागण्यासाठी प्रकल्पाचे काम बंद केले होते. यात प्रमुख मागण्यापैकी मुक्रमाबाद पूर्ण गावाचे स्वच्छ पुनर्वसन करणे, ज्या गाव...
error: Content is protected !!