Saturday, June 27

Tag: to every family in Sangvi ward”

free health concession cards : “सांगवी प्रभागातील प्रत्येक कुटुंबासाठी मिनल पाटील यांच्या वतीने ‘मोफत आरोग्य सवलत कार्ड वाटप‘

free health concession cards : “सांगवी प्रभागातील प्रत्येक कुटुंबासाठी मिनल पाटील यांच्या वतीने ‘मोफत आरोग्य सवलत कार्ड वाटप‘

नांदेड, सोशल वर्क
नांदेड (प्रतिनिधी) आजच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च हा अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला असून विश्वासार्ह रुग्णालयांमध्ये, परवडणाऱ्या दरात, योग्य उपचार मिळावेत, ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. ह्याच जाणिवेतून सौ. मिनल गजानन पाटील यांच्या वतीने सांगवी प्रभागातील प्रत्येक घरामध्ये आरोग्याची हमी” या उद्देशाने ‘मोफत आरोग्य सवलत कार्ड‘ उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून मोफत कार्ड वाटप करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी थेट मदत करणारा असा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मिनल पाटील पहिल्या कार्यकर्त्या ठरल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरून कौटिल्य भारत फाउंडेशन, प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था यांच्या सहकार्याने हे अभियान राबविले जाणार असून प्रत्य...
error: Content is protected !!