Friday, May 15

Tag: to customers in the district

Launch of ICH service to Nanded RMS : नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ जिल्यातील ग्राहकांना मिळणार जलद स्पीड पोस्ट सेवा -NNL

Launch of ICH service to Nanded RMS : नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ जिल्यातील ग्राहकांना मिळणार जलद स्पीड पोस्ट सेवा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| गेल्या अनेक दिवसा पासून नांदेड आरएमएसची आयसीएच सेवा बंद होती.त्यामुळे ग्राहकांची पत्रे वेळेवर पोहचली जात नसायची परिणामी डाक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता. नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून याचा जिल्ह्यातील ग्राहकांना फायदा होणार आहे. डाक विभागा मार्फत चालणाऱ्या कामकाजाचा ओघ आता वाढता असून यात आरएमएस विभागाचे महत्वपूर्ण कामकाज आजही रात्र दिवस चालत असत .प्रत्येक ग्राहक हा आपली पत्रे वेळेवर पोहचावी या हेतूने डाक कार्यलायात जात असतो. व स्पीस पोस्ट करत असतो. मात्र गेल्या अनेक दिवसा पासून नांदेड जिल्ह्यातील स्पीड पोस्ट सेवा पूर्ण पणे विस्कळीत झाली होती.ग्राहकांनी खेड्यातून व तालुक्यातून नांदेड जिल्ह्या करीता बुक केलेले स्पीड पोस्ट आर्टिकल नांदेड आरएमएसला आयसीएच नसल्यामुळे पाठवता येत नव्हते. परिणामी नांदेड जिल्ह्यात बुक केले...
error: Content is protected !!