Wednesday, May 13

Tag: to check electricity meters in Loha city

raid to check electricity meters : लोहा शहरात विद्युत मीटर’ तपासणीसाठी १० अधिकारी ४० कर्मचाऱ्यांची धडक मोहीम ; बाराशे ग्राहक रडारवर

raid to check electricity meters : लोहा शहरात विद्युत मीटर’ तपासणीसाठी १० अधिकारी ४० कर्मचाऱ्यांची धडक मोहीम ; बाराशे ग्राहक रडारवर

नांदेड, क्राईम
लोहा l लोहा शहरात शुक्रवारची सकाळी विद्युत मीटर जोडणीत"खाडाखोड करणाऱ्यासाठी 'धडकी भरविणारी होती विद्युत मंडळाचे, ४० कर्मचारी व १० अधिकारी यांचे नऊ पथक घरगुती विज मीटर तपासणीसाठी घरोघरी गेले. त्यांनी १४० मीटर बदल तपासणी केली त्यातील ४५ विद्युत मीटर मध्ये रिडींग' ची खाडाखोड असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात असून ते तपासणी साठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे 'मीटर मध्ये गडबड करणाऱ्या ग्राहकांचे ' धाबे दणाणले आहेत. विद्युत कंपनीचे मुख्य अभियंता राजाराम माने, अधिक्षक अभियंता श्री जाधव यांनी बैठकी दिलेल्या निर्देशानुसार लोहा शहरात विद्युत मीटर तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. बाराशे घरगुती विद्युत जोडणी या तपासणी पथकाच्या रडारवर आहेत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी चव्हाण यांच्या मार्गदर्शाना खाली. लोहा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री सुतार व शहर अभियं...
error: Content is protected !!