Wednesday, May 13

Tag: Thousands of devotees will come for darshan

Thousands of devotees will come for darshan on Shravan Monday : वाढोण्यात पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येणार – NNL

Thousands of devotees will come for darshan on Shravan Monday : वाढोण्यात पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येणार – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात एकमेव असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाला सोमवार दिनांक ०५ पासून सुरुवात होणार आहे. यंदा ७१ वर्षानंतर सोमवार पासून श्रावण महिना सुरु होत असल्याने विशेषतः पाच सोमवार येत असल्याने हरिहर रूपातील श्री परमेश्वर दर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे.त्या निमीत्ताने मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, भाविकांना प्रसाद आणि पिण्याच्या पाण्यासह श्री दर्शनासाठी भाविकांना पश्चिमेकडून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी शांततेत परमेश्वराचे दर्शन घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे. श्री परमेश्वर मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रु...
error: Content is protected !!