Thursday, May 14

Tag: those who disturb the peace

City Street Safety : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यावर धडक कारवाई

City Street Safety : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यावर धडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गतच्या पथकाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंगलदार यांनी दिनांक 3 व 04 जुलै 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या इसमांवर (City Street Safety Team takes strict action against those who disturb the peace by drinking alcohol in public places) कारवाई केली आहे. भंग करणाऱ्यावर कारवाई केली आहे. या कार्यवाहीने मद्यपीमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.   1) पोलीस स्टेशन शिवाजीनगर सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चालीं क्रमांक तीन मधील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान ज्योती टॉकीज परीसरात 01 इसम हा मद्यप्राशन करून ...
error: Content is protected !!