Wednesday, May 13

Tag: There is no corona patient

Dr Sangeeta Deshmukh ; नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरू नये – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

Dr Sangeeta Deshmukh ; नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरू नये – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

नांदेड, आरोग्य
नांदेड। देशात कोरोना विषाणूचा रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात एकूण 485 रुग्ण आढळून आले आहेत. नोंद सुरूच आहे पण नांदेड जिल्ह्यात एकही रुग्ण अद्याप पर्यंत आढळला नाही. नागरिकांनी घाबरायचे कारण नाही, काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. कोरोना विषाणू आजाराची लक्षणे - सर्दी खोकला, ताप श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया ही मुख्यत्वे श्वसन संस्थेची निगडित असतात ही सदर सर्वसाधारणपणे एंफ्लूजा आजारा सारखीच असतात सर्दी,खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,ताप, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात. कोरोना विषाणूमुळे होणारा आजार कसा पसरतो - आजार शिकण्या, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो.या शिवाय शिंकण्या खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श ...
error: Content is protected !!