Thursday, May 14

Tag: The work of Vasantrao Naik College in Raseyo Camp is commendable – Director Dr. Praise of Mallikarjun Karajagi

Vasantrao Naik College ; रासेयो शिबिरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद – संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांचे गौरवोद्गार

Vasantrao Naik College ; रासेयो शिबिरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद – संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांचे गौरवोद्गार

नांदेड, करियर
नविन नांदेड l राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या जीवनात ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब निर्माण करणारी योजना आहे. शिबिर काळात विद्यार्थ्यांनी वास्तववादी ग्रामीण जीवनाचा स्वानुभव घ्यावा, हा या शिबिराचा उद्देश आहे. धनेगाव परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिबीर काळात घेतलेले अनुभव आणि त्यासाठी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मल्लिकार्जुन करजगी यांनी व्यक्त केले. वसरणी येथील वसंतराव नाईक मार्गदर्शन वतीने धनेगाव येथे सात दिवशीय 'युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी ' विशेष वार्षिक शिबिर- २०२५' चे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी बोलत होते. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या...
error: Content is protected !!