Thursday, May 14

Tag: The well in Shri Kankeshwar Lake in Vaddona

The Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ

The Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरापासून हाकेच्या अंतरावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिर असून, या मंदिरानजीक असलेल्या श्री कनकेश्वर तलावात खोल विहिर आहे. या तलावाचे पाणी दिवाळीच्या काळात आटले असून, यातील विहिरीचे पाणी 1985 च्या काळात उद्भवलेल्या पाणी टंचाई निवारण्यासाठी फायदेशीर ठरले होते. त्यावेळी याच विहितील पाण्याने गावकऱ्यांची तहान भागली होती असे जुने जाणकार सांगतात. तीच विहीर आज घडीला तळाला गेली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील पाण्याची पातळी किती खोलवर गेली असेल याचा अंदाज लावणे कठीण बनले आहे. आजघडीला हिमायतनगर शहरातील शेकडो बोअर, सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या असून, त्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या शहरातील 500 फूट खोल बोअरवेलला थोडेसे पाणी असून, में महिन्यात कमी होत चालले आहे. अश्या परिस्थितीत 1985 साली हिमायतनगर (वाढोणा) शहराची तहा...
error: Content is protected !!