Saturday, June 27

Tag: The Waghmare siblings

Golden Success : बारुळ येथील वाघमारे भाऊ-बहिणींचे इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश

Golden Success : बारुळ येथील वाघमारे भाऊ-बहिणींचे इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत बारुळ येथील वाघमारे कुटुंबातील एकाच घरातील तिघा भावंडांनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुक व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. सुमसांची सूर्यकांत वाघमारे, सम्यक संगपाल वाघमारे आणि स्नेहल सूर्यकांत वाघमारे या तिघा भावंडांनी इंग्रजी विषयातील प्रावीण्य सिद्ध करत गोल्ड मेडल मिळवले आहे. इंग्रजी भाषेतील आकलनशक्ती, व्याकरण, शब्दसंपदा, वाचनक्षमता आणि विचारशक्तीची कसोटी पाहणारी ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा स्पर्धेत यश संपादन करणे सोपे नसताना, वाघमारे भावंडांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे सुवर्णयश मिळवले आहे. विशेष म्हणजे, एकाच घरातील तिघा भावंडांना एकाच वेळी सुवर्णपदक मिळणे ही अत्यंत दुर्मिळ व प्र...
error: Content is protected !!