Thursday, May 14

Tag: The time has come for the farmer journalist

Soyabeans amount ; सोयाबीन शासनाला देऊन ही रक्कम मिळाली नाही शेतकरी पत्रकारावर आली आमरण उपोषणाची वेळ

Soyabeans amount ; सोयाबीन शासनाला देऊन ही रक्कम मिळाली नाही शेतकरी पत्रकारावर आली आमरण उपोषणाची वेळ

नांदेड, कृषी
हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी यादव सुकापुरे (पत्रकार) यांनी महाराष्ट्र शासनाचा सोयाबीन खरेदी करण्याची जे निर्देश दिले होते. त्या निर्देशाच्या नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करून सोयाबीन देण्याचा ऑनलाईन नंबर आला. त्यामुळे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील सोयाबीन हदगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघ केंद्रावर 18 क्विंटल 500 किलो सोयाबीन दिले. त्याला सर्व कागदपत्रे लागणारे आधार बँकेचे पासबुक खरेदी-विक्री संघाचे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द केले. पण आज 10 मे पर्यंत त्यांच्या खात्यावर 18 क्विंटल 500 किलो सोयाबीनची रक्कम 92 हजार रुपये पंधरा दिवसाच्या आत जमा व्हायला पाहिजे होती. पण ती आजपर्यंत जमा झाली नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्याचे कृषिमंत्री लक्ष घालतील काय..? असा प्रश्न अनेक त्रस्त शेतकरी विचारीत आहे. सोयाबीन दिल्यानंतर खरेदी विक्र...
error: Content is protected !!