Sunday, June 28

Tag: the ‘Tere Sur Aur Mere Geet’

Swaramegh Music: स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या वतीने रविवारी ‘तेरे सुर और मेरे गीत’ कार्यक्रमाचे आयोजन

Swaramegh Music: स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या वतीने रविवारी ‘तेरे सुर और मेरे गीत’ कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड, मनोरंजन
नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या वतीने रविवार, दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नांदेड येथे "तेरे सुर और मेरे गीत" या सदाबहार संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गायिका मेघा संजीवन यांच्यासह इंडियन आयडॉल आणि सारेगमप फेम स्टार गिटारिस्ट रॉनी सातमकर आणि प्रसिद्ध गायक चँग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहेत. या प्रसिद्ध गायकांसह "दैनिक गोदातीर समाचार"चे संपादक तथा गायक केशव घोणसे पाटील, प्रसिद्ध गायक मंजूर हाश्मी, विजय बंडेवार, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. सिद्धार्थ एम. जोंधळे, सावजी दुमाने हेही नव्या- जुन्या दमाची विविध गीते सादर करणार आहेत. स्पेशल गिटारिस्ट रॉनी सातमकर हे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह विविध गायकांना साथ संगीत देणारे गिटारिस्ट असून त्यांचे गिटार वादन नांदेडकरांसाठी आगळीवेगळी संगीत मेजवान...
error: Content is protected !!