Saturday, May 16

Tag: The Shiv-Parvati marriage ceremony was held with enthusiasm in the Shri Shiv Mahapuran (Shiva Katha) organized by Gurukripa Mahila Mandal

Shiv Mahapuran ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Shiv Mahapuran ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गुरूकृपा भजनी मंडळ सिडको यांच्या वतने आयोजित शिवपुराण कथा मध्ये पाचव्या दिवशी शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी भाविक भक्तांनी मोठया संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती,27 मार्च रोजी हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रदाने आज सांगता होणार आहे. गुरुकृपा महिला मंडळ यांच्या वतीने 20ते 27 मार्च दरम्यान शिवकथा श्री शिवमहापुराण प्रवक्ते भागवताचार्य श्रीअनिल महाराज (माजलगांवकर) तबला वादक श्रीहरी लोहा व पेटीवादक गोविंद नायबळ यांच्या सुमधुर वाणीतून गुरूवार बाजार सिडको येथे दुपारी 1 ते 5 वेळात आयोजित करण्यात आला होता. 25 मार्च रोजी शिवपुराण कथा मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पती पत्नी असलेले गिता राजु पेटकर यांनी महादेव पार्वती सजिव देखावा सादर केला होता यावेळी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत ह...
error: Content is protected !!