Friday, May 15

Tag: The sad demise of Mahant Shri Gulab Singh Ji Maharaj

Chandrapur ; चंद्रपूर येथील गुरुगादी परंपरेतील सातवे सेवाधारी गुरू महंत श्री गुलाबसिंग जी महाराज यांचे दुःखद निधन

Chandrapur ; चंद्रपूर येथील गुरुगादी परंपरेतील सातवे सेवाधारी गुरू महंत श्री गुलाबसिंग जी महाराज यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे l चंद्रपूर श्री गुरुसाहिब गुरुगादी परंपरेचे तेजस्वी वारसदार आणि सातवे परम सेवाधारी गुरू महंत श्री गुलाबसिंग जी महाराज यांचे आज पहाटे 6.17 वाजता, चंद्रपूर येथील गुरूदरबारात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मथुरा-लभाणा समाज आणि भाविक वर्ग शोकमग्न झाला आहे. स्व. गुलाबसिंग जी महाराज हे केवळ आध्यात्मिक गुरू नव्हते, तर ते समाजसुधारक, द्रष्टे नेते आणि भक्तीमार्गाचे महान प्रणेते होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भक्तिमार्ग, साधना, अध्यात्म आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. लभाणा समाजात एकतेचा संदेश, बंधुत्वाची शिकवण आणि निस्वार्थ सेवेचा मूलगामी विचार त्यांनी दृढ केला. नव्या पिढीला धर्म, साधना आणि गुरूसेवा या त्रिसूत्रीचा सखोल अर्थ त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून शिकवला. महाराजांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप...
error: Content is protected !!