Wednesday, May 13

Tag: The robbers looted the State Bank of India

looted the State Bank of India ATM : दरोडेखोरांनी २१ लाख असलेली भारतीय स्टेट बँकेची एटीएम पळविली

looted the State Bank of India ATM : दरोडेखोरांनी २१ लाख असलेली भारतीय स्टेट बँकेची एटीएम पळविली

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| भारतीय स्टेट बॅक शाखा गोकुंदाच्या शेजारी असलेले भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाची इ.पी.एस. कंपनीचे २१ लक्ष रुपये असलेले ए.टी.एम.मशीन दरोडेखोरांनी (looted the State Bank of India ATM ) पळवुन नेले. हि घटना दि. २२ जानेवारी रात्री १.५८ वाजण्याच्या सुमारास घडली असून किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाचे गोकुंदा शाखा शेजारी असलेले ए.टी.एम हे इलेक्ट्रोनिक पेमेंट सर्व्हीस प्रायवेट लिमिटेड या खाजगी एजंसी कडुन संचलित केले जाते. बुधवार २२ जानेवारीच्या मध्यरात्री १.५८ वाजता चोरट्यांनी मशीन मधील पैशासह दरोडा घातला असुन मुख्य रस्त्यावर व मेन चौकात रात्री बे रात्री वर्दळ असलेल्या भागातुन पैशासह मशीन चोरी गेल्याची खळबळ जनक घटना घडल्याने मोठी नामुष्की पोलिस प्रशासनावर ओढावली आहे. तरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास अति...
error: Content is protected !!