Monday, June 29

Tag: The resolution to accept Dr.Jagdish Kadam

Dr.Jagdish Kadam : डॉ. जगदीश कदम यांना विधान परिषदेत घेण्याचा ठराव संमत

Dr.Jagdish Kadam : डॉ. जगदीश कदम यांना विधान परिषदेत घेण्याचा ठराव संमत

करियर, नांदेड
नांदेड| येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांना मराठी साहित्यातील महत्वपूर्ण योगदाना बद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून संधी देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाच्या समारोप सत्रात एकूण सोळा ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांचे वाचन सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य सचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, मह...
error: Content is protected !!