Wednesday, May 13

Tag: the play “Sapit Seva” was performed

Marathi Amateur State Drama Competition : मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन पहिल्या दिवशी सादर झाले “शापित सेवा” हे नाटक -NNL

Marathi Amateur State Drama Competition : मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन पहिल्या दिवशी सादर झाले “शापित सेवा” हे नाटक -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| कलावंताच्या दमदार अभिनयाने रसिक भामहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारी (ता.२५) नांदेड केंद्रावर 'शापित सेवा' या नाटकापासून थाटात सुरूवात झाली. पुढील बारा दिवस नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवणी मिळणार आहे. कुसुम सभागृहात सोमवार सायंकाळी सात वाजता नाट्य परिषदेच्या अध्यक्षा अपर्णा नेरलकर, डॉ उमेश भालेराव, डॉ विजयकुमार माहुरे, सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी सचिन पाईकराव यांच्या उपस्थ‍ित स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून नंदू सावंत, देवदत्त पाठक, श्रीमती माणिक वडयाळकर यांची उपस्थ‍िती होती. त्यानंतर लेखक विनोद डावरे लिखीत 'शापित सेवा' हे परभणी येथील झपुर्झा सोशल फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी रसिक चांगलेच भारावून गेले होते. नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवाणी ता.२६ रोजी ...
error: Content is protected !!