Saturday, May 16

Tag: the pilgrimage of Shri Parmeshwar

Shri Parmeshwar has come in full swing : धार्मिक कार्यक्रमानंतर श्री परमेश्वराच्या यात्रेला आलीय रंगत; उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल

Shri Parmeshwar has come in full swing : धार्मिक कार्यक्रमानंतर श्री परमेश्वराच्या यात्रेला आलीय रंगत; उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असंलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, ही यात्रा 12 मार्च म्हणजे होळी रंगपंचमी पर्यंत चालणार आहे. यात्रेच्या सुरुवातीच्या सात दिवसाच्या सत्रात अखंड हरिनाम सप्ताह, विना पारायण सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदींसह दररोज कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यात्रेत विविध प्रकारचे उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल झाल्याने आता खऱ्या अर्थाने यात्रेला रंगत आली आहे. महाशिवरात्री निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातील लाखो भावी भक्तांनी उपस्थित होऊन वाढोणा येथील श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. परमेश्वर मूर्तीबाबत सांगितले जाते कि, हि मूर्ती साडेसातशे वर्षांपूर्वी येथील शेतात नांगरणी करताना शेतकऱ्याला आढळून आली होती. त...
error: Content is protected !!