Wednesday, May 13

Tag: The order of the District Collector gave life

The order of the District Collector : लिंबायतच्या महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने जीवनदान -NNL

The order of the District Collector : लिंबायतच्या महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने जीवनदान -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मौजे लिबायत येथिल महिला सरपंच उज्वला मनोहरसिंग चुंगडे यांच्या विरुद्ध ५ विरूद्ध २ ने अविश्वास ठराव ११ मार्च रोजी पारीत करण्यात आला होता. मात्र या ठरावाच्या विरुद्ध चुंगडे यांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते दोन्ही बाजूतील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ११ मार्च २४ रोजी च्या विशेष सभे मधील कामकाज व मंजूर ठराव वैधरित्या पारित न झाल्यामुळे तो रद्द ठरविण्यात येते आहे. असा आदेश दिनांक २१ ऑगस्ट रोजी काढल्याने लिंबायतच्या महिला सरपंचाला जीवनदान मिळाले आहे. लिबायत नेर ही ७ सदस्यीय गट ग्रामपंचायत आहे.येथील महिला सरपंच यांच्या विरोधात अनेक कारणे देत दिनांक ४ मार्च २४ रोजी ५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता,त्यावर लिबायत येथिल ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ११ मार्च रोजी तहसीलद...
error: Content is protected !!