Friday, May 15

Tag: the Mahur forest area was struck

The investigation of the work : माहुर वनपरिक्षेत्र अंतर्गत झालेल्या कामाच्या चौकशीचे पञ धडकले

The investigation of the work : माहुर वनपरिक्षेत्र अंतर्गत झालेल्या कामाच्या चौकशीचे पञ धडकले

क्राईम, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर वन परिक्षेत्र कार्यालयाअंर्तगत २०२०-२१ ते २०२४ ते २५ मध्ये मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करुन त्याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व तपासणी करुन संबंधित सर्व दोषीविरुद्ध कठोर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि उत्तमराव राठोड यांनी तक्रारीतून केली होती. केलेल्या तक्रारीची दखल घेत कक्ष अधिकारी नागपुर यांनी दि.११ फेब्रु.२०२५ रोजी माहुर वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ पर्यंत करण्यात आलेल्या विविध कामांची चौकशी करुन जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्यावर बडतर्फीसह फौजदारी गुन्हे नोंद करण्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर, व्यवस्...
error: Content is protected !!