Wednesday, May 13

Tag: the M.R. Journalists’ Association felicitated women brick kiln workers

Womens Day ; जागतिक महिला दिनानिमित्त म.रा. पत्रकार संघाच्या वतीने महिला वीटभट्टी कामगारांचा साळी चोळी भेट देऊ सत्कार

Womens Day ; जागतिक महिला दिनानिमित्त म.रा. पत्रकार संघाच्या वतीने महिला वीटभट्टी कामगारांचा साळी चोळी भेट देऊ सत्कार

नांदेड, सोशल वर्क
लोहा| बेटी बचाव बेटी पढाव महिला शक्तीचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वीटभट्टी कामागर महिलांचा दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोह्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वीटभट्टी महिला कामगारांचा साळी चोळी भेट सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष केशव पाटील पवार, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे,डी.एन. कांबळे, सुरेश महाबळे, तालुकाध्यक्ष विशाल घंटे, प्रविण महाबळे, विश्वनाथ महाबळे , पप्पू पाटील बोडके, बजरंग यादव चव्हाण आदी उपस्थित होते. म.रा. पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष केशव पाटील पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असतात तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या पत्रानुसार व आदेशानुसार दि. ...
error: Content is protected !!