Wednesday, May 13

Tag: the Itwara police seized

twara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इतवारा पोलीसांनी जप्त केला 27 लक्ष 35 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

twara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इतवारा पोलीसांनी जप्त केला 27 लक्ष 35 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| इतवारा पोलीसांकडुन आगामी लोकसभा पोटनिवडणूक व नऊ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 17 लक्ष 35 हजार 375 रुपयाची नगदी रक्कम व वाहन किमंती 10 लक्ष असा एकुण 27,35,375/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक करुन अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी संबधाने दिनांक 11/11/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, गुन्हे शोध पथक असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना 12.30 वाजताचे सुमारास बाफना टी पॉइंट, नांदेड या ठिकाणी SIS PROSEGUR असे नाव असलेली बंद बॉडीची MH 12- UM-4216 या क्रंमाकाची च...
error: Content is protected !!