Friday, May 15

Tag: The foundation of self-reliance and cooperation should be laid

MP Dr. Ajit Gopchhade : बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी – खा.डॉ. अजित गोपछडे

MP Dr. Ajit Gopchhade : बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी – खा.डॉ. अजित गोपछडे

कृषी, नांदेड
नांदेड| सहकारी संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकार्याची पायाभरणी करणे गरजेचे आहे. सहकारा मध्ये सर्वांच्या हक्काचे रक्षण करत ,पारदर्शीता महत्त्वाचे असते. यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. दुग्ध उत्पादन क्षेत्रात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तिगतरित्या मदत करायला मी तयार असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज येथे केले. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ( मुदा ) लि. यांच्या सहयोगातून स्वतःच्या जागेत बायोगॅस सयंत्र बसविण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी तसेच सहकारी दुग्ध संस्था प्रमुख यांची गुरुवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. तर विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अ...
error: Content is protected !!