Sunday, June 28

Tag: The education conference

Education Conference : पारवा खुर्द येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Education Conference : पारवा खुर्द येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

करियर, नांदेड
हिमायतनगर| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवा खुर्द येथे डिसेंबर महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तसेच सेवानिवृत्त व पदोन्नत मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी सर यांचा सेवापूर्ती सोहळा १० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ ॲड. सत्यनारायण जाधव साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंडित तळेगावकर, केंद्रप्रमुख पोटा संकूल श्री दिलीपराव जाधव, श्रीमती सुनिता संगेवाड मॅडम, मा. मु.अ. पोटा बु. श्री बामनाजी कदम, एन.एस. गायकवाड, नामदेव राठोड सर तसेच निरोपमुर्ती दीपक कुलकर्णी सर उपस्थित होते. पोटा केंद्रातून बदली झालेले सर्व शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शिक्षण परिषदेत सुलभक मोरे सर, श्रीमती कांबळे मॅडम, हनमंत जाधव सर यांनी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच...
error: Content is protected !!