Sunday, June 28

Tag: The dispute over chicken eggs turned deadly.. The three beat

The dispute over chicken eggs turned deadly : कोंबडीच्या अंडयांचा वाद जीवावर बेतला.. तिघांनी केली शेतकऱ्यास खूसा व विळ्याने मारहाण

The dispute over chicken eggs turned deadly : कोंबडीच्या अंडयांचा वाद जीवावर बेतला.. तिघांनी केली शेतकऱ्यास खूसा व विळ्याने मारहाण

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे बरबडा येथे कोंबडीच्या अंड्यावरून वाद झाला असून, एकास लोखंडी खूसा व विळ्याने मारहाण करित खून करण्याचा प्रयत्न (The dispute over chicken eggs turned deadly) झाला आहे. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रकाश सायन्ना अन्नमवाड हे शेतातून घराकडे येत असताना बाबु बकेवाड, नरेश बाबु बकेवाड, साई बाबु बुकेवाड या तिघांनी संगणमत करून शेतातून कोबंडीचे अंडे का घेऊन गेलास या कारणावरून वाद घातला. आणि शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण केली तसेच हातातील लोखंडी खुष्याने पायावर मारून जखमी केले. जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी विळ्याने गळ्यावर वार करीत असताना तो चुकविण्यासाठी प्रकाश आनेमवाड यांनी ...
error: Content is protected !!