Wednesday, May 13

Tag: The death of three people after drowning in the mouth

नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। धुणे धुतल्यानंतर पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू तर एक अत्यवस्थ झाल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. ही दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर गावाजवळील पैनगंगा नदीपात्रात आज दि . 26 जून रोजी दुपारी १२ ३० वाजता चे दरम्यान घडली. या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे . अवंतिका राहुल पाटील वय 13 सावळेश्वर , कावेरी गौतम मुनेश्वर वय 15 रा बाभळी ता हदगाव , चैतन्य देवानंद काळबांडे वय 17 रा सावळेश्वर असे मृतकाचे नाव असुन शुभम सिद्धार्थ काळबांडे वय 22 रा सावळेश्वर हा अत्यवस्थ असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे . याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैन...
error: Content is protected !!