Wednesday, May 13

Tag: The dawn of Diwali will be celebrated

Diwali pahat ; बंदाघाटवर तीन दिवस रंगणार दिवाळी पहाट -NNL

Diwali pahat ; बंदाघाटवर तीन दिवस रंगणार दिवाळी पहाट -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। एखादा संगीत महोत्सव, एखाद्या शहराची ओळख व्हावी व त्या ओळखीने एक तपपूर्ती करावी, असा दुग्धशर्करा योग यंदा नांदेडच्या संगीत प्रेमींना दिवाळी पहाटमुळे लाभणार आहे. गीत,गझल, ख्याल व बंदीशी, ठुमरी, दादरा, सुगम संगीत आणि लोकसंगीत यांनी दिवाळीच्या शुभेच्छांची सूरमयी पहाट अर्थात दिवाळी पहाट दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत, बंदाघाट येथे गोदावरीच्या रम्य काठावर संपन्न होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या सांस्कृतिक महोत्सवांच्या परंपरेतील, रसिकांनी डोक्यावर घेतलेला उत्सव म्हणजे दिवाळी पहाट! गेली ११ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला दिवाळी पहाट हा कार्यक्रम  यावर्षी १२ वे वर्ष तपपुर्तीने साजरे करीत आहे, हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. शास्त्रीय संगीतासह, नाट्यगीत, सुगम संगीत, सिने संगीतांची मेजवानी नांदेडकरांना देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, गुरुव्दारा सचखंड बोर्ड, नांदेड शहर मनप...
error: Content is protected !!