Wednesday, May 13

Tag: the clogged drainage chamber

Drainage Chamber : नांदेडच्या बिलालनगर भागातील नागरिकांवर आली ड्रेनेजचे तुंबलेले चेंबर साफ करण्याची वेळ

Drainage Chamber : नांदेडच्या बिलालनगर भागातील नागरिकांवर आली ड्रेनेजचे तुंबलेले चेंबर साफ करण्याची वेळ

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महापालिका प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराला जुन्या शहरातील सर्वसामान्य नागरिक कंटाळले असून, बिलालनगर येथील एका त्रस्त नागरिकाने आपल्या घरासमोरील रस्त्यावर ड्रेनेजचे तुंबून जाम झालेले चेंबर स्वतःच साफ केल्याचा प्रकार (It's time for the citizens of Bilalnagar area of ​​Nanded to clean the clogged drainage chamber) आज समोर आला आहे. त्यामुळे मानपाचे ठेकेदार केवळ बिले उचलण्यासाठी आहेत का..? असा सवाल पुढे येऊ लागला आहे. जुन्या नांदेड शहरातील बिलालनगर येथील एका रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर तुंबून जाम झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या या भागातील एका रहिवासी नागरिकाने महापालिका प्रशासनाकडे त्याविषयीची लेखी तक्रार केली. त्यानुसार मनपाचे त्या भागातील काही सफाई कामगार त्याठिकाणी आले आणि तुंबलेले ड्रेन...
error: Content is protected !!