Friday, May 15

Tag: The Agriculture Department needs to focus

urea fertilizer : किनवट तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई कृषी विभागाने लक्ष केंद्रित करण्याची गरज

urea fertilizer : किनवट तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई कृषी विभागाने लक्ष केंद्रित करण्याची गरज

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| हवामानाचा अंदाज घेऊन खरीपांच्या पीकाला रासायनिक खतांची मात्रा देण्याची शेतकर्‍यांची लगभग चालू झाल्याचा व्यापार्‍यांनी रासायनिक खतांची कृत्रीम टंचाई करुन जादा दराने विक्रीवर सपाटा लावला आहे. नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांची व्यापारी लुटमार करीत आहेत. किनवट कृषी विभागाचे ना बैठे पथक-ना भरारी पथक. आता शेतकर्‍यांना कोणीच वाली राहिला नाही. व्यापारी धार्जिण्या कृषी विभागाच्या कामकाजाची चौकशी करुन कृत्रीम खत टंचाई प्रकरणी कारवाई करण्याची संतप्त शेतकर्‍यांनी मागणी केली आहे. तात्काळ हालचाली न केल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी रासायनिक खतांसाठी भटकंती करतांना पहायला मिळतो. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन व्यापार्‍यांनी युरिया खतांसह मिश्र खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करुन छुप्...
error: Content is protected !!