Friday, May 15

Tag: The acting of the actors in the play ‘Lanka Dahan’

Lanka Dahan : ‘लंका दहन’ नाटकातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

Lanka Dahan : ‘लंका दहन’ नाटकातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

नांदेड, मनोरंजन
नांदेड| हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपनगरात सादर करण्यात आलेल्या 'लंका दहन' नाटकास रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली होती. रामायणातील जिवंत देखाव्याने अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षक भाऊक झाले होते. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. अनुराधा पत्की यांनी अत्यंत सुंदर केले होते. दीपनगर हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या या भव्य नाटकास चिन्मय मिशनचे प्रत्ययानंद महाराज, आ.बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी नाथा चितळे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचा तसेच सर्व कलाकारांचा यावेळी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रभू चरणी सेवाभाव वृत्ती ठेवून दिग्दर्शक, सर्व कलाकार यांनी आपली नि:शुल्क सेवा अभिनयाच्या रूपाने अर्पण केली. नाटकासाठी सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला होता. नाटकातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्यासह सर्व इतर पात्रातील कलावंतांनी आपल्या दमदार अभिनयाने ...
error: Content is protected !!