Friday, May 15

Tag: The 105th birth anniversary of democratic literary figure Annabhau Sathe was celebrated at Ashram School Waghala

Nanded ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५वी जयंती आश्रम शाळा वाघाळा

Nanded ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५वी जयंती आश्रम शाळा वाघाळा

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा नवीन नांदेड येथे अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती शाळेत साजरी करण्यात आली, कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे क्रीडा शिक्षक सुभाष पवार हे होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रा.सुहास इंगेवाड यांनी उपस्थिती लावली, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मरीबा कांबळे हे होते, या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थींनीनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्य यावर प्रकाश टाकला,प्रा.सुनील पवार यांनीही मनोगत व्यक्त केले,मरीबा कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन करताना, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी शोषित व पिडीत समाजांच्या व्यथा आपल्या लेखनातून मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. दिड दिवस शाळा शिकून हजारो वर्षांचा व्यवस्थेचा अन्यायकारक इतिहा...
error: Content is protected !!