Friday, June 26

Tag: that troublesome monkey is caught; Mahur Pusad’s rescue team caught the monkey from Takli

Mahur ; अखेर तो उपद्रवी वानर जेरबंद ; माहूर पुसदच्या रेस्क्यू टीमने टाकळी येथून वानरास केले जेरबंद

Mahur ; अखेर तो उपद्रवी वानर जेरबंद ; माहूर पुसदच्या रेस्क्यू टीमने टाकळी येथून वानरास केले जेरबंद

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे एका वानराने अनेक दिवसापासून येथील नागरिकांना हल्ले करून नुकसान करणे सह इतर प्रकारे उपद्रव माजवून सळो की पळो करून सोडले होते त्यामुळे येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी निवेदन देऊन सदरील वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी 24 तासाच्या आत उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद आणि माहूर च्या कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम बनवून स्वतः हजर राहून उपद्रवी वानरास दि 10 रोजी जेर बंद केले उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे सहाय्यक वनसंरक्षक किनवट किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोहित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र कार्यालय माहूर अंतर्गत वनपरिमंडळ माहूर नियतक्षेत्र वझरा मधील मौजे टाकळी या गावात मागील काही दिवसांपासून एका नर वानर गावातील लोकांवर हल्ला...
error: Content is protected !!