Wednesday, May 13

Tag: Tejbirsingh selected for University Archery

Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| चीन येथील टाईपाई येथे होणा-या दुसरी एशियन युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धा -२०२४ साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील खेळाडू तेजबीरसिंघ जहागीरदार यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. ३० ऑगष्ट ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान चिन येथील टाईपाई येथे संपन्न होणार आहे. कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर येथे दि. १२ ते १४ जुलै दरम्यान निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यापीठातर्फे तेजबीरसिंघ जागीरदार याने सहभाग घेतला होता. त्यात तेजबीरसिंघ जहागीरदार यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडी बाबतचे पत्र कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर यांनी विद्यापीठास दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी तेजबीरसिंघ जहागीरदार यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे...
error: Content is protected !!