Friday, May 15

Tag: Tehsil administration silent

Hadgaon News ; हदगाव तहसिल कार्यालय परिसरात न. पा. नालीतील सांडपाण्याने निर्माण झाल गार्डन..! तहसिल प्रशासन गप्प..

Hadgaon News ; हदगाव तहसिल कार्यालय परिसरात न. पा. नालीतील सांडपाण्याने निर्माण झाल गार्डन..! तहसिल प्रशासन गप्प..

नांदेड, लाइफस्टाइल
हदगांव, शेख चांदपाशा। हदगाव शहरातील पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या आवारात शहरातील नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराने घाण पाण्याने एक मोठं घाणेरड उद्यान निर्माण झाले आहे. यामुळे पंचायत समिती व तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना याचा फार त्रास होत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नगर परिषद हदगांव केडरचे मुख्यअधिकारी या गंभीर प्रश्नाकडे का दुर्लक्ष करित आहे असा प्रश्न नागरीकांना पडलेला आहे. विशेष महणजे तहसिल कार्यालयाच्या जो प्रभाग आहे. त्या प्रभागातील सांडपान्याचं कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता थेट तहसील कार्यालयाच्या आवारात सोडण्यात आलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की, ग्रामीण व शहरी भागातील नागरिक आपल्या कामासाठी आले असता या घाण पाण्याचा फार त्रास होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.  नपा. प्रशासन प्रशासनाने ...
error: Content is protected !!