Saturday, June 27

Tag: Technology added to Jaltara; One-day workshop

Jaltara : जलताराला तंत्रज्ञानाची जोड ; जिओ-फेन्सिंगद्वारे पारदर्शक अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Jaltara : जलताराला तंत्रज्ञानाची जोड ; जिओ-फेन्सिंगद्वारे पारदर्शक अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| उपक्रम अधिक परिणामकारक, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जलतारा उपक्रमाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. प्रत्येक कामाची जिओ-फेन्सिंगद्वारे नोंद, छायाचित्रण तसेच प्रत्यक्ष प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या जलतारा अॅपचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमुळे कामांमध्ये पारदर्शकता वाढून वेळेत व दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘जलतारा ॲप’ अंमलबजावणी विषयावर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नायब तहसीलदार जयशंकर इटकापल्ले, सर्व तालुका क...
error: Content is protected !!