Thursday, May 14

Tag: Take strict action against fraudsters

Collecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा – जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश – NNL

Collecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा – जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड, गोविंद मुंडकर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पैसे दुसऱ्याच पुरुषांचे आधार कार्ड व बँक अकाउंट वापरून फसवणूक करणाऱ्या सीएससी केंद्रचालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. सोबतच अशा प्रकारची कुठे फसवणूक झाली तर नाही ना याबाबतही चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील मनाठा गावात ही फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेतील महिलांच्या हक्काचे पैसे पुरूषांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यावर परस्पर लाटल्याचा प्रकार जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी उघडकीस आला आहे. मनाठा येथील सचिन सीएससी सेंटर या सीएससी सेंटरच्या चालकाने महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेताना इतर पुरूषांकडून आधारकार्ड व ते लिंक असणारे बँक अकाऊंट अपलोड केले.पुरूषांच्या आधार कार्डवर मह...
error: Content is protected !!