Sunday, May 17

Tag: Sugarcane in 2.5 acres

Sugarcane in 2.5 acres of farm near Ekamba village : हिमायतनगर तालुक्यातील एकंबा गावालगतच्या शेतातील २.५ एकरमधील ऊस शॉर्टसर्कटमुळे जळाला -NNL

Sugarcane in 2.5 acres of farm near Ekamba village : हिमायतनगर तालुक्यातील एकंबा गावालगतच्या शेतातील २.५ एकरमधील ऊस शॉर्टसर्कटमुळे जळाला -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील एकंबा गावालगत असलेल्या देवसरकर यांच्या सहा एकरमधील २.५ एकर ऊस महावितरणच्या वीजतारात शॉर्टसर्कट झाल्यामुळे जळाला आहे. वेळीच हिमायतनगर येथील अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेतातील सर्व ऊस खाक होऊन गावातील गोरगरिबांच्या झोपडण्यांना आग लागून नुकसान मोठे हानी झाली असती. एकूणच या शॉर्टसर्किटच्या घटनेमुळे शेतकऱ्याचे ३ लाखाहुन अधिकचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने तात्काळ नुकसानीची भरपाई द्यावी. अन्यथा ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार असल्याचे शेतकऱ्याने नांदेड न्यूज लाईव्हशी सांगितले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील हजारो शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे.मात्र कारखान्याकडून ऊस नेण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांना उभ्या उसाची चिंता लागली आहे. कारण हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक व...
error: Content is protected !!