Wednesday, May 13

Tag: such a skyrocketing success

Bollywood : शिक्षणसम्राट यांच्या चिरंजीवाची बॉलीवूड क्षेत्रात अशीही गगनभरारी

Bollywood : शिक्षणसम्राट यांच्या चिरंजीवाची बॉलीवूड क्षेत्रात अशीही गगनभरारी

नांदेड, मनोरंजन
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष प्रशांत ठमके यांचे चिरंजीव अभिनेते सुशांत ठमके हे आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपट 'पिंटू की पप्पी' याद्वारे बाॅलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.चित्रपट २१ मार्च २०२५ ला मोठ्या दिमाखात प्रदर्शीत होत आहे.आणि चित्रपटाची पूर्ण टिम त्यासाठी सज्ज झाली आहे. १० मार्च रोजी मुंबई येथे या चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचेसह प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया, गायक उदित नारायण,अभिनेत्री रेखा,अजय देवगण या सारख्या सुपरस्टारच्या उपस्थितीत एक प्रमोशन सोहळा संपन्न करण्यात आला.त्या चित्रपटाला शुभेच्छा ही देण्यात आल्या.त्याचप्रमाणे किनवट येथे 'पिंटू की पप्पी' या बिग बजेट हिंदी चित्रपटातील अभिनेता सुशांत ठमके टिम मधील नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य,माधुरी पवार यांच्यासह ५० कलावंतांच्या संगीत कला व न...
error: Content is protected !!